Tuesday 23 January 2018

Two Days Workshop on Smart Library Automation using Library Automation Software.

भारती विद्यापीठाचे, यशवंतराव मोहिते इन्स्टीट्युट ऑफ मनेजमेंट, कराड
व 
सॉफ्टेक सोलुशंस अँड सर्विसेस, पुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने

दोन दिवसीय राज्यस्तरीय स्मार्ट ग्रंथालय संगणकीकरण ई-ग्रंथालयाच्या सहाय्याने कार्यशाळा 
दि. २०.०१.२०१८ ते  २१.०१.२०१८ रोजी मलकापूर, कराड 
येथे पार पडली .

कार्यशाळेमध्ये आयोजक व प्रमुख उपस्थिती 
डॉ, एन.आर जाधव सर, (संचालक, यशवंतराव मोहिते इन्स्टीट्युट ऑफ मनेजमेंट, कराड,) व श्री, विश्वास हसे (विभाग प्रमुख, ग्रंथालय राजारामबापू इन्स्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, इस्लामपूर) हे प्रमुख पाहुणे/उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

ग्रंथालय संगणकीकरण कसे करावे या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून प्रशिक्षांर्थीणी सहभाग दर्शविला होता, नांदेड, अकलूज,कोल्हापूर,सांगली,रत्नागिरी अश्या अनेक जिल्यातील ग्रंथपाल या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.
कार्यशाळेची सांगता व प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे सहाय्यक ग्रंथपाल, डॉ. शिवराज थोरात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून प्रशिक्षणार्थीना योग्य ते मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता केली.
सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यामागे अनेक व्यक्तींचा सहभाग आहे त्यापैकी इद्रीश खान, टेक्निकल मॅनेजर, सॉफ्टेक सोलुशंस अँड सर्विसेस, पुणे, श्री. दिलीप देशमुख, कन्या महाविद्यालय, कडेगाव, कराड, श्री. संजय मोहिते ग्रंथपाल, लॉ कॉलेज कराड, श्री, संजय चव्हान, ग्रंथपाल, यशवंतराव मोहिते इन्स्टीट्युट ऑफ मनेजमेंट, कराड, या सर्वाची कामगिरी या कार्यशाळेदरम्यान अत्यंत महत्वाची होती. त्यामुळे मी सर्वांचे तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व प्रशिक्षणार्थीचे मनस्वी आभार मानतो.
धन्यवाद

चेतन टाकसाळे
सॉफ्टेक सोलुशंस अँड सर्विसेस, पुणे

  (कार्यशाळेची प्रस्तावना करताना श्री, संजय चव्हान, ग्रंथपाल, यशवंतराव.मोहिते इन्स्टीट्युट ऑफ मनेजमेंट, कराड)
 डॉ.एन.आर जाधव सर संचालक यशवंतराव.मोहिते इन्स्टीट्युट ऑफ मनेजमेंट, कराड यांचे स्वागत करताना श्री. संजय चव्हाण सर
 प्रो. विश्वास हसे ग्रंथपाल (आर.आय.टी, इस्लामपूर)  कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे यांचा सत्कार व आदर्श ग्रंथपाल पुरस्कार देताना  डॉ.एन.आर जाधव सर संचालक यशवंतराव मोहिते इन्स्टीट्युट ऑफ मनेजमेंट, कराड)
 चेतन टाकसाळे, मॅनेजर सॉफ्टेक सोलुशंस अँड सर्विसेस, पुणे यांचा सत्कार करताना डॉ.एन.आर जाधव सर संचालक यशवंतराव मोहिते इन्स्टीट्युट ऑफ मनेजमेंट, कराड)
  इद्रीश खान, मॅनेजर सॉफ्टेक सोलुशंस अँड सर्विसेस, पुणे यांचा सत्कार करताना डॉ.एन.आर जाधव सर संचालक यशवंतराव मोहिते इन्स्टीट्युट ऑफ मनेजमेंट, कराड)
 कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना डॉ.एन.आर जाधव सर संचालक यशवंतराव मोहिते इन्स्टीट्युट ऑफ मनेजमेंट, कराड)
  कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन व अनुभव शेअर करताना  प्रो. विश्वास हसे ग्रंथपाल (आर.आय.टी, इस्लामपूर)  
(कार्यशाळेस उपस्थित प्रशिक्षणार्थी)
 (कार्यशाळेस उपस्थित प्रशिक्षणार्थी)
 (प्रत्याक्षिते करताना उपस्थित प्रशिक्षणार्थी)

 (ग्रुप फोटो)
  (ग्रुप फोटो)
  (ग्रुप फोटो)
 डॉ. शिवराज थोरात, सहाय्यक ग्रंथपाल शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे स्वागत करताना श्री. संजय चव्हाण सर
 कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना  डॉ. शिवराज थोरात, सहाय्यक ग्रंथपाल शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
 मनोगत व्यक्त करतना उपस्थित प्रशिक्षणार्थी
  मनोगत व्यक्त करतना उपस्थित प्रशिक्षणार्थी
  मनोगत व्यक्त करतना उपस्थित प्रशिक्षणार्थी
  मनोगत व्यक्त करतना उपस्थित प्रशिक्षणार्थी
 प्रशस्तीपत्रक वाटप करताना प्रमुख पाहुणे चेतन टाकसाळे व प्रशिक्षणार्थी

No comments:

Post a Comment

KOHA Open Source Library Management Software OPAC Customization by Softech Solutions & Services, Pune