Wednesday 18 January 2017

Electronic Granthalaya magezine Subscription form





वर्गणी फॉर्म

इलेक्ट्रॉनिक ग्रंथालय या अंकाचे _________ ते _________ या कालावधीसाठी वर्गणीदार होण्याकरिता रू. २००/- (रुपये दोनशे मात्र) ची मणीऑर्डर/डी.डी/रोख/चेक/ नेफ्ट द्वारे पाठवीत आहे.
अंक खालील पत्यावर पाठविण्यात यावे.

नाव :(व्यक्ती/संस्था/महाविद्यालय) _________________________________

पद :_________________________________________

पोस्टाचा पत्ता : ______________________________________________

__________________________________________________________

__________________________________________________________

शहर/जिल्हा ______________         पिन कोडं नंबर_________________

दूरध्वनी क्रमांक : _________________________________________

भ्रमणध्वनी क्रमांक :__________________  फॅक्स क्रमांक ______________

ई-मेल : ____________________________________________________

                                        स्वाक्षरी__________________

टीप : कृपया वर्गणीचा डी.डी/चेक सॉफ्टेक सोलूशन्स अँड सर्विसेस याच नावाने काढून तो “प्लॉट क्र. १९८ मनीषा अपार्टमेंट यशवंत नगर तळेगाव दाभाडे, पुणे – ४१०५०७ या पत्यावर पाठवावा
अधिक माहितीसाठी : ०७३८७९३२७०० ह्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.


मासिकाबद्दल थोडे काही..............................

इलेक्ट्रॉनिक ग्रंथालय हे मासिक सुरु करण्याचे मुख्य उद्देश :

संगणकीकरण हि आज काळाची गरज बनली असल्याने संगणकीकारणाचे पडसाद प्रत्येक क्षेत्रात उमटल्याचे दिसत आहे. दैंनदिन जीवनातील प्रत्येक घडामोडी तंत्रज्ञानावर अवलंबू लागल्या आहेत (उदा. भ्रमणध्वनी, इंटरनेट, वाहने) अशी बरीच साधने आहेत ज्याच्याशिवाय माणसांचे जीवन विस्कळीत होऊ शकते.

डिजीटल इंडिया या संकल्पनेतून संपूर्ण भारत एकमेकांशी संगणकाने जोडण्याचे काम देशपातळीवर सुरु आहे त्यामध्ये ग्रंथालयाचा तसेच ग्रंथपालाचा खुप मोठा वाटा आहे त्यामुळे प्रत्येक ग्रंथालय हे संगणकीकृत असणे हि आज काळाची गरज बनली आहे ग्रंथालय व माहितीशास्त्र शाखेत सर्व स्तरावर कार्यक्षमता वाढवून गतिमान ग्रंथालय प्रशासन होण्याकरिता राज्यातील सर्व ग्रंथालयीन अधिकारी/कर्मचारी वृंद यांना संगणकासोबत परिचित होण्यासाठी सतत संगणकाच्या सानिध्यात किंवा तंत्रज्ञानाच्या बरोबरीने राहावे लागते त्यामुळे त्यांना सतत तंत्रज्ञानामध्ये/ग्रंथालय शास्त्रामध्ये होणाऱ्या नवनवीन घडामोडींची सतत माहिती मिळत राहावी यासाठी सॉफ्टेक सोलूशन्स अँड सर्विसेस या संस्थेमार्फत इलेक्ट्रॉनिक ग्रंथालय हे मासिक प्रकशित करण्यात आले आहे.

या मासिकामध्ये खालील महत्वाच्या मुद्यांवर टिपण्णी केली जाणार आहे सदर टिपण्णी ग्रंथालय आणि माहितीशास्त्रातील तज्ञ संपादक मंडळाद्वारे संपादित केली जाणार आहे.  

१.     ग्रंथालय क्षेत्रा संबंधित कायदे. (Library Laws)

२.     संगणक प्रशिक्षण (Computer Training)

३.     ग्रंथालय संगणकीकरण (Library Automation)

४.     बारकोडिंग, आर.एफ.आय.डी, क्यू.आर कोड तंत्रज्ञान (Barcoding, RFID, QR Code)

५.     डिजीटल ग्रंथालय (Digital Library)

६.     वेब ओपॅक (OPAC)

७.     क्लाउड सर्विसेस (Cloud Services)

८.     नेटवर्किंग (Networking, Topologies)

९.     मायक्रोसॉफ्ट ऑफिस (Microsoft Office)

१०.   संगणक अज्ञावली (Computer Software, Hardware)

११.   ई-गव्हर्नन्स (e-Governance)

१२.   ई-ऑफिस (e-Office)

१३.   तंत्रज्ञानातील नवीन घडामोडी (New Trends in Technology)

१४.   सुप्रशासन व्यवस्थापकीय कौशल्य (Good Governance)   

१५.   आस्थापनेविषयक कामकाज (Establishments)

१६.   माहिती अधिकार (Right to Information)

१७.   महारष्ट्र नागरी सेवा नियम (Maharashtra Civil Services Rules)

सदर मासिक हे त्रैमासिक असून महाराष्ट्र नागरी सेवा नियमांमध्ये वेळोवेळी होणारे बदल, ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाबाबतचे अहवाल घडामोडी यथे मुद्देसूद नमूद केले जाणार आहेत. या मासिकाचा उपयोग ग्रंथपालच नव्हे तर ग्रंथालय आणि माहिती शास्त्रातील विद्यार्थी वर्गालासुद्धा सेट,नेट, एम.फिल,पी.एचडी अश्या परीक्षांसाठी होऊ शकतो.


अधिक माहिती साठी संपर्क

सॉफ्टेक सोलूशन्स अँड सर्विसेस
तळेगाव दाभाडे, पुणे
ई-मेल-elecrtonicgranthalaya@yahoo.com 
भ्रमणध्वनी क्र - ७३८७९३२७००/९८५००९८७०७  


No comments:

Post a Comment

KOHA Open Source Library Management Software OPAC Customization by Softech Solutions & Services, Pune