Tuesday 26 December 2017

संपूर्ण ग्रंथालय संगणकीकरण या चेतन टाकसाळे आणि हितेश ब्रिजवासी लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा   दि. १७.१२.२०१७ रोजी संपर्क, बालग्राम मळवली येथे पार पडला. यावेळी डावीकडून चेतन टाकसाळे (लेखक) श्री. प्रदीप बच्छाव (प्रमुख पाहुणे) ग्रंथपाल अगस्ती महाविद्यालय (अकोले) श्री. भूपेंद्र बनसोड (ग्रंथपाल पी.व्ही.डी.टी. एस.एन.डी.टी वूमन युनिव्हर्सिटी), श्री. अजय कांबळे ग्रंथपाल (वर्तक महाविद्यालय, मुंबई) श्री. मंगेश घोडके, ग्रंथपाल (एन.जी आचार्य महाविद्यालय, मुंबई), श्री. इद्रीश खान तांत्रिकी प्रबंधक सॉफ्टेक सोलुशंस अंड सर्विसेस, पुणे हे उपस्थित होते.   
ग्रंथ प्रकाशन सोहळा

KOHA Open Source Library Management Software OPAC Customization by Softech Solutions & Services, Pune